१. दत्तगुरू सुखधाम

आर एन पराडकर आणि जानकी अय्यर

 २. पहाटे पहाटे कळी गात आली
श्रीकृष्ण बेडेकरांच्या  या गाण्याचे संगितकार वेगळेवेगळे होते दत्ता जावजेकर, अनिल मोहिले आणि वसंत अंधारे

गायक
राणी वर्मा
वैजयंती लिमये
किरण पलिकुंडवार

३. ̱घन बसरत आले या मंगेश पाडगावकरांच्या गाण्याचे गायन
भूमानंद बोगम आणि वीणा सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे संगीतकार मुळगावकर व खळे असावे.

अजुनही काही गाणी आहेत ती वेळ झाला की टाईप करेन