प्रिय मिलिंदराव,
आपण कविता काढून टाकल्याने कवितेवरची प्रतिक्रियाही आम्ही काढून टाकत आहोत.
कोणत्याही प्रकारच्या वितंडवादात न पडता आपण कविता मागे घेतलीत हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. आपल्या प्रगल्भतेला आमचा दंडवत! आमच्या प्रतिक्रियेने आपल्याला व्यक्तिगत पातळीवर कुठे दुखावले असेल तर मोठ्या मनाने क्षमा कराल अशी आशा बाळगतो.
आपला
(नतमस्तक) प्रवासी