कुशाग्र, व्यनिद्वारे पाठविलेले उत्तर मिळाले.
हार्दिक अभिनंदन कुशाग्र! तुमचे उत्तर बरोबर आहे.
आतापर्यंतचे सर्वात सुरेख मांडलेले उत्तर तुमचे आहे.
तुम्ही ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणारे तिसरे मनोगती ठरला आहात.
हार्दिक अभिनंदन!!