ही "कविता" वाचल्यानंतर 'गांधी मला भेटला' बद्दल फार उत्सुकता वाटत आहे. इथे वाचावयास मिळाली तर बरे होईल, किंवा महाजालावर दुवा असल्यास कृपया सांगावा. आभारी राहीन.