अजून बरीच नावे आहेत परंतू ती नावे आणि त्यांचे वागणे, बोलणे ह्यांचा काहितरी संबंध असतो का? सरसकट सगळी मराठी पात्रे 'काय पावनं!' छापाचं मराठी बोलतील का? आता यावर इथेच मला 'जाउद्याहो, हिंदी सिनेमा आहे. त्यात काय एवढं!' असा सूर ऐकू येऊ शकतो. असो..

विरूद्ध मधे अमिताभ बच्चनचे नाव 'विद्याधर पटवर्धन' होते.

खरंय चाची ४२० मधेच खोटं असलं तरी मराठीपण बऱ्याच अंशी योग्य होतं.