राजारामच्या हातात नेहमी परजत रहाणारा सुरा पाहूनही त्याच्याकडे मैत्रीपूर्ण झेप घेण्याचे न टाळणाऱ्या सुलतानाच्या नजरेतले मैत्रभाव न ओळखून स्वतःच्याच जिवाची काळजी करून तिच्या जिव्हारी घाव करणारा राजाराम निष्ठूर नाही?