वा वा सुंदर वर्णन केले आहे. तुमच्या या लेखा मुळे रोशन यांची गाणी गुणगुणत आजचा दिवस मजेत जाणार आहे.. धन्यवाद
'अनोखी रात" मधल 'मिले ना फुल तो कांटोंसे दोस्ती करली..' हे सादर केलं का?
राहुल