या वर्षी वीज पडून झालेली प्राणहानी ही नेहमी पेक्षा दुप्पट आहे.
वीज पडण्याच्या घटना या मुंबई बाहेर घडत असल्याने प्रसार माध्यमे फारसे लक्ष देत नाहीत. मुंबईत वीज पडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. याचे दुःख सर्वांनाच आहे. पण तेव्हा मात्र प्रसारमाध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली. शेवटी जीवित हे शहरी व्यक्तीचे असो वा खेडेगावातील , महत्त्व सर्वांना दिले पाहिजे.
हो .सावधगिरीचा इशारा हा चांगला पर्यायी शब्द सांगितलात.
असे तंत्रज्ञान आहे तर तसे प्रत्यक्ष अवलंबले जाताना का दिसत नाही?