प्रियाली यांनी जे विचार मांडलेत त्याच्याशी सहमत.
विवेक बुवा,
आपल्या लेखनाची "हेटाळणी" करणे हा उद्देश खचितच नव्हता. लेख वाचुन ज्या दोन गोष्टींचा पहिल्यांदा मनात विचार आला ते प्रतिसादात दिले. (कदाचीत विनोदबुद्धीने !)
आपण लिखनास सुरुवात केली यातच आनंद आहे, लिहित रहा ... सवय व अभ्यासाने सुधार होतोच... आपल्या लेखनास शुभेच्छा!!
(प्रत्येकालाच लेखनाचे अंग असते असे नाही... त्यातलाच मी एक)
--सचिन