रवा उत्तप्याची कृती साधी सोपी आणि चवीला छान वाटते आहे. करून पाहतो.
मला वाटतं उडदाचे पीठ घालू नये. रव्याच्या डोशात तरी घालत नाहीत. नुसता रवा आणि तांदळाचे पीठ. त्याने डोसे कुरकुरीत होतात. बाकी, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? जरूर करून पाहावा आणि निरिक्षण इथे नोंदवावे.