निष्ठूर कथा अजिबात आवडली नाही.
पण मग 'निष्ठूर माणूस' आणि कथा न आवडण्याचा काय संबंध? प्रत्येक कथेचा शेवट वाचकांना हवा तसा आणि आवडेलसा सुखांत असेलच असे नाही. 'कथा आवडली नाही' हे सांगण्यात लेखकावर,त्याच्या लेखनशैलीवर, वाचकांना खिळवून ठेवण्याच्या हातोटीवर वार होतो. कथा न आवडणे आणि कथेचा शेवट/कथेतील पात्रांचे वागणे न आवडणे यात फरक आहे असे वाटते.'कथेतला निष्ठूरपणा किंवा निष्ठूर माणूस आवडला नाही' हे वाक्य जास्त सयुक्तिक ठरेल असे वाटते.
चुभूद्याघ्या.