कथा न आवडणे आणि कथेचा शेवट/कथेतील पात्रांचे वागणे न आवडणे यात फरक आहे असे वाटते.

सहमत. हा फरक समजणे अपेक्षित आहे.