मिलिंदराव, तुमची वर्णनशैली छान आहे. तसे पाहता अगदी छोट्या असणाऱ्या कथानकाचा विस्तार चांगला केला आहे. आणखीही लिहावे.