मानस, खूप सुरेख!
होइल भेट पुन्हा?
-स्वप्नात वाव आहे!

पुन्हा दुभंगलो मी!
-आता सराव आहे!
हे जास्त आवडलेले शेर