संजोप,
तुझी लेखणी अतिशय समृद्ध आहे. अतिशय प्रत्ययकारी लिहितोस तू.
ह्या मैफ़ीलीचं खूप सुरेख वर्णन केलं आहेस.
मंजिरीनं बाकी 'दोन रेशमी सुरावटींमधली एक सुरावट' ही भूमिका अतिशय सुरेख बजावली. क्या बात है!
खरं सांगू......ती मैफ़ील नक्कीच खूप चांगली झाली असणार ह्यात वाद नाही. पण तुझ्या लिखाणातली ही मैफ़ील मात्र खासच!
तुझ्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा !