फार दिवसांनी आलास बाबा! आलास तसा दोन चार लेख, कविता वाच - आराम कर आणि मग आग लाव की..
मै कहता हू की घाई क्या है ? आग तो तुमको आयुष्यभरच लावणी है.....
(एक मात्र खरे की तुमचे लिखाण आपल्याला लई आवडते. फारच मनोरंजक लिहिता बुवा)
-शशांक उपाध्ये
धर्म - हिंदू