मिलिंदच्या लेखनशैली खूपच छान आहे याबाबत काही वादच नाही आहे. त्याच्या लेखनशैलीवर वार होईल असा प्रतिसाद देण्याचा माझा हेतू नव्हता/नाही. कथा अजिबात आवडली नाही ही गोष्ट वेगळी आहे.