सुंदर गझल..प्रत्येक शेरातील अर्थ वाखाणण्यासारखाच!

फक्त शेवटच्या शेरातील पहिली ओळ आवरु कसा' ऐवजी 'कसा आवरु 'अशी केल्यास जास्त गेय आणि ओघवती वाटेल

-मानस६