थोड्याच दिवसात हे पुल खाली कोसळतील असे वाटते.

आपल्याला खरोखरंच जर असं वाटत असेल तर मनोगतवर लिहिण्याआधी आपण महापालिकेला हे कळवणं आवश्यक आहे, कारण हे चिंताजनक आहे.  तसंच सकाळ किंवा एखाद्या वृत्तपत्रालासुध्दा आपण हे कळवू शकता म्हणजे यातलं बातमी मूल्य समजून ते पत्रकार हे प्रकरण पुढे नेतील. या सगळ्या प्रयत्नांनी कदाचित काही जीव वाचतील.  

- मिलिंद