भोमेकाका व दिगम्भा,
धन्यवाद!! मी आपण दोघांनी सांगितलेली सॉफ़्टवेअर वापरून बघितली.
एकदम सोपी. रीडायरेक्ट मध्ये जाहीरातीचा त्रास नाही. ः)
मी आजच मराठी लेखनाची पी डी एफ़ तयार करून पाहीली.
मनात शंका होती की पी डी एफ़ शी फ़ाँटचा संबंध असेल. पी डी एफ़ चा फ़ाँट्शी संबंध नाही ही सुद्धा चाचणी झाली. जपानी संगणकावर मराठी अक्षरे असलेली पी डी एफ़ उघडुन बघितली.
पुन्हा एकदा धन्यवाद!
--सचिन