मिलिंद,

आपली लेखन शैली छान आहे, उत्सुकता ताणुन धरणे वाढवणे खास जमलेय...

--सचिन

अवांतर,

तुमच्या दोन्ही कथांमध्ये नायिकेचाच अंत झालाय....(टर्मिनेटेड सीड आणि आता सुलताना...) काही प्रकाश टाकु शकाल... सहज वाटले म्हणुन आणि उत्सुकता म्हणुन लिहिले/विचारले. (अयोग्य वाटले तर सोडुन द्यावे)