सचिन

लेखनशैलीबद्दलच्या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.  बाकी दोन्ही नायिकांच्या (टर्मिनेटर सीड आणि सुलताना) अंताबद्दल सांगायचं तर हा निव्वळ योगायोग आहे.  जसं वाटलं तसं लिहिलं, त्यापेक्षा याला काही जास्त संदर्भ / अर्थ / गर्भितार्थ वगैरे काही नाही ! 

मिलिंद