>> कृपया आपला प्रतिसाद वेगळ्याने मांडा.
मी वेगळ्यानेच दिला. मलापण निष्ठूरपणा आवडला नाही.
>> तुमच्या प्रतिसादात माझ्या
प्रतिसादाला उद्धृत करण्याचा काहीही संबंध नाही.
उद्धृत करणे म्हणजे quote करणे काय?
उद्धृत कसे लिहायचे?मी कॉपी पेस्ट केले. तुमचे म्हणणे quote करायचे
नसते हे मला माहीत नव्हते हो, माफ करा.
>> दखल घ्या नाहीतर
प्रशासकांना तशी ती घेण्यास मी भाग पाडेन.
अहो इतके रागाऊ नका. प्रशासकांना कशाला पाडताय? तुम्हाला वाटले तेच मला वाटले यात प्रशासकांना काय प्रॉब्लेम असेल?