हा लेख साहेबांनी दुसऱ्या press साठी लिहिला आहे ही साधी गोष्ट तुम्ही (आणि बाकीचे) लक्षात घेत नाही यावरूनच हे सिद्ध होते की 'तुमचा' हिंदू धर्म सगळ्यांना सारखी वागणूक देत नाही. आणि म्हणूनच शिवश्रींनी या कोत्या धर्माचा निरोप घेतला आहे...... (आता शिवश्रींनी हे आधी लिहिले नाही तर काय झाले? ते शिवधर्माचे आहेत. काहीही करू शकतात)

जय शिवाजी !

-शशांक उपाध्ये
धर्म - हिंदू