मॅनेजर यांस,

मी आजच माझे नवीन अकाउंट उघडले. पण मला एक अडचण आहे.

मी पाककृती चा विभाग वाचला. ते मी कॉपी पेस्ट करु शकत नाही. केले तेव्हा वेगळीच भाषा आली. पेस्ट होताना मराठी भाषेत दिसत नाही.  मराठी मधे दिसायला काय करावे लागेल ?  प्लीज मला कळवा.  म्हणजे मला प्रिंट काढ्ताना सोपे जाईल.

 

एक वाचक.

सुष्मिता पवार.