मिलिंद,

तुमची लेखनशैली ओघवती आहे. अधिकाधिक वाचायला नक्कीच आवडेल.

प्रियाली

----

अवांतरः

"हे काय चाललय? तिथे पोपट मरतोय. इथे चित्तीण. तात्या आणि मिलिंद नुकतेच सल्लूला भेटून आले की काय?" डोक्यातल्या सैतानाने विचारले.