कोणत्याही वैज्ञानिक संकल्पनेची खिल्ली उडवू नका. सध्याच्या वैज्ञानिक जगतातील घडामोडी पाहता, भविष्यामध्ये काय दडलंय याचा अंदाज लावणे फार अवघड आहे. बऱ्याच त्या-त्या काळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, केवळ विज्ञानामुळेच वास्तवात आल्या आहेत. जिथे सध्या nanotechnology च्या साहाय्याने संशोधक पृथ्वीवरून थेट चंद्रावर lift तयार करण्याच्या गोष्टी करतात तिथे कोकणकिणारपट्टीवरून थेट विदर्भात नळजोडणी करणे काय अवघड असेल??
-- संतोष