प्रसाद,
नाहीच पुरावा धडधडण्याचा कोठे
मी हृदय कधीचे चाळत बसलो आहे.....
हृदयस्पर्शी शेर.
फ़ारच छान गझल.
शीला.