धुंदीत कितीसे क्षण आले अन गेले
मी सत्य अता पडताळत बसलो आहे ..

सुरेख मक्ता.....अर्थपुर्ण!

गातेस कसे हे सूर असे भरकटले
मी ताल तुझे सांभाळत बसलो आहे..

हा शेरही छान!

-मानस६