गझल आवडली. पण,दिसताच जिने मी धावत सुटलो होतो(येऊन इथे ओशाळत बसलो आहे)धुंदीत कितीसे क्षण आले अन गेलेमी सत्य अता पडताळत बसलो आहेदे दोन्ही शेर विशेष आवडले.