मला खात्री आहे सगळाच होता बनावमी गालावर, तु ओठावरप्रसिद्धीची मोहोर लाव
वा! ह्या ओळी आवडल्या.
बाकी या कवितेला आलेला "पाककृती विषयी" हा प्रतिसाद वाचून चक्रावलेच पण प्रतिसाद उघडून वाचल्यावर घोळ लक्षात आला.
साती काळे.