होणार भेट पुन्हा
लक्षात नाव आहे
छान , कारकून ! गझल आवडली.
झकास,बाकी तूम्हीही सातीसारखे शीघ्रकवी...
मानलं हं.......(ह̱. घ्या.)
हा हा हा! आत्तापर्यंत्च्या अनुभवाने मनोगतावर एखाद्याची चेष्टा केली किंवा नावे ठेवली की पुढे साखरपेरणी म्हणून "ह. घ्या." लिहायची पद्धत आहे असे वाटते. आता 'सातीसारखे शीघ्रकवी' म्हणाल्यावर सुद्धा "ह. घ्या." म्हणायला लागतय. हे वाचून मजा आली. :) :)
शीघ्रकवयित्री ,
साती काळे.