शिवधर्म काय आहे याची ऐकीव माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना शिवधर्मला फक्त हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या लोकांचा एक समुह एवढंच समजतात . यात त्यांची काही चूक आहे असंही नाही. कारण प्रसारमाध्यमांमधून त्यांना जेवढं ऐका-वाचायला मिळतं त्यातून शिवधर्माची अशी प्रतिमा निर्माण होणं काही आश्चर्याची गोष्ट नाही.

प्रसारमाध्यमांची गरज काय? शिवधर्माचे संकेतस्थळ समता आणि बंधुभावाचा प्रेमळ संदेश देत आहेच.

शिवधर्माच्या नेतेमंडळींना हवे तसे परिवर्तन होणे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने हानिकारक आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देत नाही. तुम्हाला व्यक्तिशः खरे आणि योग्य काय ते समजावे यासाठी शुभेच्छा देतो.