...आम्ही तडक 'एनोशिमा जिंज्या' मधे गेलो. इथे साधारण पुण्याच्या पर्वतीसारखी परिस्थिती होती. बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर अखेर मूळ देऊळ आले. ..
पुढचं वाक्य वाचलं नसतं तर गैरसमज झाला असता ना? ः-)
काय ती पर्वती वरची रम्य सकाळ. ते रम्य दृष्यं. तो सुगंध. सुज्ञांस सांगणे न लगे.
पण लेख अप्रतिम जमला आहे. फोटोतर अफलातून आहेत.