वा प्रसाद,

गातेस कसे हे सूर असे भरकटले
मी ताल तुझे सांभाळत बसलो आहे ..
 
यातला श्लेष आवडला. मक्ताही सुंदर आहे.
- कुमार