स्व. गुरुदत्त या विषयावर काही पुस्तके आहेत. त्यात नसरीन मुन्नी कबीर यांचे इंग्रजीतील पुस्तक, तसेच अरूण खोपकर यांचे "गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका" ही पुस्तके विशेष उल्लेखनीय.