आहो संवादिनी,
दूध विकणाऱ्या कंपन्यांनी आपली मलई काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे बाद करून बेडूक पाळावेत व त्यांच्या साहाय्याने मलई वेगळी करावी.
पण त्यात सुद्धा पाय मारणारी बेडक मिळाली पाहिजे, दुसय्रा बेडका सारखे आळशी बेडूक मिळाले म्हणजे आली का पंचायत? मलई सोबत मेलेली बेडक काढायला माणसे ठेवावी लागतील...