मानसपंत,
'छोटी बहर की ग़ज़ल' सुंदर.

पुन्हा दुभंगलो मी!
-आता सराव आहे! -
हा शेर अप्रतिम!

पक्षी उडून गेले!
-नि:स्तब्ध गाव आहे! - सुंदर.
(निःशब्द हा शब्द कसा वाटतो? किलबिल गायब झाली असं म्हणण्यासाठी?)
- कुमार