आम्ही एकमेकांकडे मघून मॅडसारखी एकाच वेळी बोलायला सुरुवात केली. आणि मग बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो.
कदाचित मगच्या वर्षी नीट अभ्यास केला नाही म्हणून त्याच्याही आजीने त्याची चांगली हजेरी घेतली असेल.
त्या पेरूच्या झाडाच्या सोळा हजार एकशे अठ्ठावन्न पानांमधून साधारण बावीसशे सत्तावीस हिरवेगार खोबरी पेरू लुकलुकत होते!
-- तंतोतंत लंपन. छान जमला आहे पहिला भाग.
अवांतर -
हरदनहळ्ळी हे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे गाव आहे. अधिक माहिती विकीवर येथे वाचता येईल.