सुंदर प्रसादपंत..सगळेच शेर सुंदर आहेत.
लटकाच राग आलाजादू जरूर झाली
मुरलीत शीळ जाताती सप्त सूर झाली
पडलो रणात आम्हीहृदये फितूर झाली
मी बादशाह झालोती कोहिनूर झाली
ठळकावलेले खूपच आवडले.
- कुमार