वा कारकूनपंत,
सुंदर गझल... तुमची विडंबनाची / हज़लची झाकही यात आहे (उदा. मतला), पण त्याचबरोबर विनोदात दडलेलं सत्यही. 'माझा पगार झाला' - हे त्याचंच अजून एक उदाहरण!
'मृत्यू उदार झाला' ही कल्पनाही सुंदर....

- कुमार