जयंतराव,
तुमची कविता आवडली. त्यानंतर चित्तोपंतांची समीक्षा / पुनर्लेखनही!*

- कुमार

* मी तुम्हांला नेहमी म्हणतो त्या प्रमाणे - मला स्वतःला मुक्तछंदात कुठे थांबावं / शब्दयोजना कशी आणि किती करावी ते कळत नाही. त्यामुळेही असेल, मला  असे नियम काही प्रमाणात आपोआपच जिथे पाळले जातात त्या छंदबद्धतेचा आसरा (या बाबतीत आडोसा) घ्यावासा वाटतो.