मित्रा, तू म्हणतोस तो चित्रपट मी अजून बघीतला नाही. तरी एकूण सूर बघता तू खूप निराश वाटतोस.
भाऊसाहेब पाटणकरांच 'जिंदादिल' मिळालं तर जरूर वाच. तुझ्या बहुतेक सर्व प्रश्नांवर एक तरी शेर नक्कीच त्या पुस्तकात आहे.
बाकी प्रश्न कितीही विचार, उत्तर नाही देता आलं तरी प्रतिसाद नक्की देईन.