लंपन मला विशेष आवडत नाही, पण माझ्या पत्नीला व वहिनीला फारच. त्यांना वाचायला सांगेन.आवडत्या लेखकाच्या प्रभावातून बाहेर पडून स्वतःची शैली विकसित करणे अवघड असते. इथल्या 'लंपन' ला तेही जमावे ही सदिच्छा!सन्जोप राव