दप्तरात विट्टीदांडू, जांभळं - चिंचांची पिशवी, कातरकामाची कात्री - डिंक - चिकटपट्टीची गुंडाळी, दोरीच्या उड्या मारायची दोरी, लगोरीचा चिंधीचा चेंडू आणि गोट्या कोंडुसकराने जमवलेले रंगीत दगड नीट मावतील ना हे मी काळजीने बघू लागलो
हे वाक्य विशेष आवडलं.