आदिती, तरीच मी आपली वाचताना विचार करत होते की मी अगोदर कशी वाचली नाही ही कथा? मस्तच जमलीय. मला वाटलं तू खरंच वाचनालयातून संतांचं पुस्तक आणून लिहीतेयस.
माझ्या व्य. नि. तली विनंती मानल्याबद्दल धन्यवाद!
लंपनप्रेमी
साती काळे.