पाऊस कोणाला, केव्हा, कसा वाटतो ते त्या त्या माणसाच्या त्या त्या वेळच्या मनःस्थितीवर अवलंबून आहे.