आज मुंबईत सकाळ पासून प्रचंड पाऊस पडतोय. उपग्रह छायाचित्रावरून कल्पना येईल की किती पाऊस पडत असेल.