मिलिंद, आपण व्यक्त केलेली शंका त्या पुलाचे चालू काम बघताना मलाही जाणवली व प्री कास्टेड आडवी जोडणी बघुन छातीत धस्स झाले. अर्थात सदरील पुलाचे बांधकाम व त्याचे असे तंत्र पहिल्यांदाच बघत असल्याने मनात शंका येणे जरी स्वाभाविक असले तरी पालिका व पुलाचे काम करणारी संस्था यांच्या अभियंत्यानी योग्य ती काळजी घेतली असेलच अशी खात्री आपण बाळगु शकतो का?