श्री मिलिंद फणसे यांची कविता वाचता आली नाही हे दुर्देव आता काही दिवस तरी बोचत राहील. पण कोणते साहित्य चांगले आणि कोणते वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त झालेल्यांचा गझनीपणा रुचला नाही हे स्पष्टपणे सांगण्यासाठी ही तडफड.